Featured Businesses Coming Soon
We're curating the best local businesses for you
Your trusted guide to local businesses, news & opportunities
Discover trusted local services
We're curating the best local businesses for you
We're curating the best local businesses for you
We're curating the best local businesses for you
Stay updated with local happenings

लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विनाजामीन आणि बिनव्याजी कर्जाची सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र बजेट 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Insights, stories, and perspectives from our community

America आणि Iran यांच्यातील तणावामुळे भारतात तेलाचे दर वाढू शकतात, महागाई वाढू शकते आणि शेअर बाजारावरही परिणाम होऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

पुणे कृषी प्रदर्शनात ड्रोन फार्मिंग तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. आधुनिक कृषी ड्रोनद्वारे कीटकनाशके व खतांची अचूक आणि जलद फवारणी करून उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला.

पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, ताण नियंत्रित ठेवणे आणि योग्य झोप घेणे यांसारख्या साध्या सवयींमुळे एकूण आरोग्या मध्ये मोठी सुधारणा होऊ शकते.
Don't miss out on local celebrations
Check back soon for upcoming events and celebrations!
Find your next opportunity
Browse local opportunities soon
Browse local opportunities soon
Browse local opportunities soon